Browsing Tag

Glue Slot

Paytm च्या वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी ! पेमेंट करताना द्यावा लागणार नाही चार्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाच्या या संकटकाळात पेटीएमने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाशी संबंधित सर्व लोनवर आता कोणतेही ट्रान्जक्शन शुल्क आकारले जाणार नाही अशी घोषणा केली आहे. देशातील सर्व…