Browsing Tag

got

तब्बल  ९ वर्षांनी सापडली हिरे जडित सोन्याची अंगठी 

न्यूयार्क  : वृत्तसंस्था -  पौला स्टँटन (वय -६०)  या महिलेची हिरेजडित सोन्याची अंगठी नऊ वर्षांपूर्वी टॉयलेटमध्ये 'फ्लश' झालेली मौल्यवान अंगठी स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे संबंधित महिलेला परत मिळाली आहे. लग्नाच्या विसाव्या वाढदिवसाला…

ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

सांगली: पोलीसनामा आॅनलाईनज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. , ५ नोव्हेंबर २०१८ रोजी रंगभूमीदिनानिमीत्त सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते…

कोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबकरी ईद निमित्त बकऱ्याची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव एकमेकांना मेजवानी देऊन उत्साहात बकरी ईद साजरी करतात. बकरी ईदच्या दिवशी बकरी हलाल करण्यास मोठे महत्व आहे. कोंढव्यातील कौसरबाग भागात बकऱ्यांचा अनोखा बाजार भरतोय.…

शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंटा शिगेला, ‘या’ प्रभागामुळे मिळाले भाजपला बहुमत

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईनसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत सत्ता कोणाची येणार याबाबत मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांचीच उत्कंटा शिगेला पोहचली होती. प्रभाग क्रमांक सोळामध्ये काँग्रेस आणि भाजप उमेदवारांची मते खालीवर होत होती.…

सांगली : वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने विद्यार्थ्याची बॅग मिळाली परत

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईनवाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवत रिक्षात विसरलेली विद्यार्थ्याची बॅग परत मिळवून दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचालकाला शोधून विद्यार्थ्याची महत्वाची कागदपत्रे व इतर साहित्य असलेली बॅग त्याला परत देण्यात…

‘जिओ इन्स्टिट्यूट’ चा असाही करिश्मा,स्थापनेपूर्वीच मिळाले प्रमाणपत्र

नवी दिल्ली: पोलीसनामा अाॅनलाईनसध्या सर्व भारतभरात जिओचा करिश्मा आहे. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या जिओ इन्स्टिट्यूटने तर वेगळीच क्रांती केली आहे. तिने स्थापन होण्यापूर्वीच सर्वोत्तम असल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे आणि…