Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणीला मारहाण, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या (Love Affair) रागातून एका तरुणीला बेदम मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. तसेच आरोपीने तरुणीला सोशल मीडियावर (Social Media) फोटो…