Browsing Tag

Hong Kong

चांगली बातमी ! लवकरच बाजारात येणार 80 % सुरक्षा पुरवणारे ‘अँटी बॅक्टेरियल’ मास्क

हाँगकाँग : वृत्तसंस्था -   कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हेच यावरील उपाय सध्यातरी आहेत. कोरोना विरुद्धच्या…

भारतात सरासरी मासिक वेतन 32800 रूपये, जागतिक यादीमध्ये 72 व्या स्थानी : रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरासरी मासिक वेतनामध्ये भारत संपूर्ण जगात 72व्या स्थानी आहे. एका रिपोर्टनुसार भारताचे सरासरी मासिक वेतन 32,800 रुपये म्हणजे 437 डॉलर इतके आहे. या यादीत जगातील 106 देशांचा समावेश असून स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर…

Hong Kong मध्ये ‘कोरोना’चा रुग्ण 142 दिवसांनी पुन्हा आढळला पॉझिटिव्ह, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना विषाणू विरोधात युद्ध जगभरात सुरु आहे. औषधे आणि लसींच्या चाचण्या बर्‍याच ठिकाणी अंतिम टप्प्यात आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूच्या…

China-US Tension : ‘ड्रॅगन’नं दक्षिण चीन सागरामधील विवादीत क्षेत्रामध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण चीन समुद्रात अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये वाद सुरू आहे. दरम्यात आता अशी माहिती मिळाली आहे की, ड्रॅगनने दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त क्षेत्रात मिसाइलचं टेस्ट फायर केलं आहे. एका वृत्तपत्राच्या…

‘कोरोना’ होऊ गेल्यानंतर पुन्हा संसर्ग धोका, महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढलेल्या देशात आता आणखी एक वेगळे रुप घेतले आहे. एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर पुन्हा संसर्गाचा धोका त्या व्यक्तीला होऊ शकतो की नाही याबाबत सध्या अनेक निरीक्षणे सुरू आहेत. गुजरातमधील अहमदाबाद इथे…

अमेरिकेचा चीनला जबरदस्त झटका, ‘पीएलए’ समर्थक 24 चिनी कंपन्यांवर ‘बॅन’

पोलिसनामा ऑनलाईन - दक्षिण चीन महासागर, हाँगकाँग आणि तैवानच्या मुद्द्यावर समोरासमोर असणार्‍या दोन्ही देश आता व्यापार युद्धाकडे पाहायला मिळत आहेत. चिनी सैन्याची मदत करणार्‍या 24 कंपन्यांवर अमेरिकेनं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर…

‘ड्रॅगन’ला पुन्हा मोठा झटका, भारतानंतर ‘या’ देशानं घातली चीनी Apps वर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतानंतर आता तैवानने देखील राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत अनेक चीनी अ‍ॅपवर बॅन आणला आहे. तैवानमध्ये चीनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म iQiyi आणि Tencent याला पूर्णपणे बंदी घातली आहे. तैवानच्या अर्थमंत्रालयाने माहिती दिली…