Browsing Tag

Industry Minister Subhash Desai

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले सुपर ‘संभाजीनगर’, नेटीझन्स म्हणतायेत अधिकृत नामांतरण…

पोलिसनामा ऑनलाईन - गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. मात्र, अद्यापही शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. आता, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी…

महाविकास आघाडी 5 नव्हे 25 वर्षे टिकेल : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील जनता काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी असते. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे हे सरकार पाच नाही तर पुढची 25 वर्षे टिकेल ( The government will last for the next 25 years, not five)…

आम्ही स्पर्धेला घाबरत नाही; मुख्यमंत्र्यांनी CM योगींना ठणकावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या राज्यातील गुंतवणुकीसाठी मुंबईत येत आहे. तत्पूर्वी गुजरातने परकीय गुंतवणुकीत देशात नंबर वन असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव…

राज्यातील 23 हजार तरुणांना मिळणार रोजगार, येणार 35 हजार कोटींचे प्रोजेक्ट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात ३४ हजार ८५० कोटिकच्या उद्योगांची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे २३ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सोमवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. राज्यात एक लाख कोटी गुंतवणूक…

भारतात येणार ‘ही’ दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी, आदित्य ठाकरेंनी दिले आमंत्रण

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, त्यांनी इलोन मस्कला आपल्या राज्यात येण्यासाठी आमंत्रित केले आहे. इलोन मस्क हे टेस्ला इंक इलेक्ट्रिक कार कंपनीचे…