Browsing Tag

Janata Dal

देशद्रोहाचा आरोपी शरजील इमामचं राजकीय ‘कनेक्शन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयाचा म्हणजेच जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम याचा देशद्रोही वक्तव्यामुळे जोरदार वादंग उठला आहे. त्याने आपल्या भाषणात वक्तव्य केले की आसामसह पूर्ण उत्तर - पूर्व भारताला उर्वरित भारतापासून…

कर्नाटकच्या 15 जागांवर पोटनिवडणूक रद्द होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आमदारांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी प्रलंबित राहिल्याने कर्नाटकच्या 15 जागांवर पोटनिवडणूक रद्द होईल, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कर्नाटकातील 17 अपात्र आमदारांनी 21…

जनता दल ते भाजप संगीता खोत यांचा राजकीय प्रवास

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली येथील महापौर पदी पहिल्यांदाच भाजपला संधी मिळाली आहे. महापौर पदी निवड झालेल्या संगीता खोत यांचा विविध पक्षातून राजकीय प्रवास झाला आहे. आता चौथ्या टप्प्यात संगीता खोत यांना नगरसेवक पदाबरोबरच भाजपकडून महापौर…

कर्नाटकात काँग्रेस, जेडीयुची खरी परिक्षा

पोलीसनामा विशेषपुणे : पोलीसनामा आॅनलाईनसर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक विधानसभेत उद्याच बहुमत सिद्ध करा, असा आदेश दिल्याने शनिवारी कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरु होणार असून त्यात नेमके काय होणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. नवीन…