Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खासगी शाळा उद्यापासून (दि.15) नियमित सुरू
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | राज्यात अजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडल्याचं चित्र आहे. पुणे जिल्ह्यात रेड (Red Alert) तर शहरात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका…