Pune Pimpri Chinchwad Crime | अटक केलेल्या आरोपीकडून दोन पोलिसांना मारहाण, वाकड परिसरातील घटना
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Chinchwad Crime | पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी घेवून जाताना आरोपीने दोन पोलिसांना हाताने मारहाण (Beating) करत चावा घेतला.
तसेच नखाने ओरखडून जखमी केले. हा प्रकार (Pune Pimpri…