Browsing Tag

Masks

कोरोनापासून ‘वाचविणाऱ्या’ सॅनिटायझरमुळे कर्करोगाचा धोका ! 44 हँड सॅनिटायझर्स अत्यंत…

पोलीसनामा ऑनलाईन : चीनमधून संपूर्ण जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे आपली जीवनशैली व सवयी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण सर्वांनी मास्क घालण्याची, हात सॅॅनिटायझ करण्याची आणि योग्य अंतर ठेवण्याची सवय लावली आहे.…

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून सगळ्यांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण मनसे प्रमुख राज ठाकरे हे विना मास्कचे फिरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राज यांना मास्क न घालण्याबद्दल…

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच…

‘कोरोना’ महामारीच्या दरम्यान दीर्घ काळ घरी राहिल्यानं लोकांमध्ये वाढताहेत…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  कोरोना साथ व लॉकडाउनने लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम केला आहे. आपल्या जीवनशैलीवर खूप परिणाम झाला आहे. याशिवाय कुलूपबंदीमुळे आर्थिक संकटही निर्माण झाले आहे. बर्‍याच लोकांना नोकर्‍यावरून काढून टाकले गेले, त्या…

राज्यात 75 टक्के लोकं मास्क वापरतात पण…

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 20 डिसेंबर : ’कोरोना विषाणूचा होणार्‍या फैलावावर नियंत्रण मिळवण्यात राज्याला यश आलं असले तरी, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील…

कोणता मास्क ‘प्रभावी’ ! शास्त्रज्ञांनी केला खूलासा, सूती कपड्यांपेक्षा नायलॉनचे टू-लेयर…

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क प्रभावी ठरत असल्याच्या विषयावर बरेच अभ्यास केले गेले आहेत. त्यात आता कोणता मास्क अधिक प्रभावी आहे याबद्दल वैज्ञानिकांनी आणखी एक अभ्यास केला आहे. ताज्या अभ्यासानुसार, कोरोना संक्रमणास…

गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश ! मास्क न वापरल्याबद्दल कोविड -19 केंद्रात करावी लागेल सामुदायिक सेवा

पोलीसनामा ऑनलाइन : भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व राज्यांनी मास्क घालण्याबाबत नियम कठोर केले आहेत. अनेक राज्यांनी मास्क न घातल्याबद्दल भारी दंड आकारला आहे. यादरम्यान, गुजरातमध्ये, जे मास्क घालणार नाहीत त्यांना कोरोना…