Browsing Tag

maximum

पथकांना सरावासाठी जास्तीत जास्त दिवस मिळतील असा प्रयत्न करु :  महापौर मुक्ता टिळक 

पुणे पोलीसनामा ऑनलाइन :लोककल्याणासाठी  नागरिकांनी एकत्र यावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला. ढोल-ताशा पूजनाने उत्सवाचे पडघम सुरु झाले आहेत. नदीच्या कडेला पथकांचे मंडप घालायला सुरुवात झाली आहे. परंतु वादनाचा त्रास…