Browsing Tag

Medha Somaiya

किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करा, आमदार सरनाईकांची CM ठाकरेंकडे मागणी

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी पदाचा दुरुपयोग करून पत्नीच्या संस्थेस शौचालय बांधणीचे…