Browsing Tag

MiG 27

Kargil Vijay Diwas : भारतानं कारगिलचं युध्द कसं जिंकलं, जाणून घ्या घटनाक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 21 वर्षापूर्वी म्हणजे 26 जुलै 1999 मध्ये भारताने कारगिलमध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला. याची आठवण म्हणून आज 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या…

कारगिल ‘वॉर’ची 21 वर्ष : जेव्हा हवाईदलाच्या मिग-21, मिग-27 आणि मिराज 2000 फायटर जेटने…

नवी दिल्ली : 26 जुलै...21 वर्षांपासून हा दिवस भारतासाठी गौरवशाली इतिहासाची आठवण करण्याचा दिवस बनला आहे. एक असा इतिहास जो भारताचे विजयी सैन्य आणि शूर सैनिकांशी संबंधित आहे. एक इतिहास जो सांगतो की, 26 जुलै 1999 ला कशाप्रकारे भारताच्या…

चीनला उत्तर देण्यासाठी भारतानं कसली कंबर, ‘ड्रॅगन’वर नजर ठेवणार सुपरसॉनिक LAC तेजस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या शेजारील देश चीनचा हेतू काही योग्य नाहीत. तेथील एका अधिकृत वृत्तपत्रानेही लडाखच्या गालावन खोऱ्याला आपला भाग आल्याचे सांगत भारताला परिणाम भोगण्याचा इशाराही दिला आहे. अशा परिस्थितीत भारताने कंबर कसत चीनला उत्तर…

आता पाकिस्तानची ‘भंबेरी’ उडणार, भारतीय वायुसेनेची ‘पावर’ 200…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतावर वाकडी नजर ठेऊन असलेल्या शत्रूंना आता आणखी घाम फुटणार आहे कारण लवकरच भारतीय वायुसेना आपल्या ताफ्यात 200 फायटर जेट्स सामील करणार आहे. वायुसेनेची ताकद वाढवण्याबाबत भारतीय सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.…

‘कारगिल’मधील ‘बहादूर’ पराक्रमी मिग-27 ‘रिटायर’, जोधपूरमध्ये 7…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रॉकेट आणि बॉम्बच्या साहाय्यानं दुश्मानांना नेस्तनाबूत करणाऱ्या लढाऊ विमान मिग-27नं वायुसेनेतून निवृत्ती घेतली आहे. 34 वर्ष हवाई दलाचा भाग राहिल्यानंतर मिग-27 अखेर निवृत्त झालं आहे. मिग-27 नं शेवटचं उड्डाण…

जोधपूरमध्ये वायुसेनेचे मिग २७ लढाऊ विमान कोसळलं

जोधपूर : वृत्तसंस्था - राजस्थानमधील जोधपूरजवळ हवाई दलाचे मिग- २७ हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली. आज सकाळी नेहमीच्या सरावादरम्यान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते मोकळ्या जागेत कोसळले. विमानाचा पायलट बचावला असून तो सुखरुप असल्याची माहिती…

हवाई दलाचे मिग विमान कोसळले

जोधपूर : वृत्तसंस्थाहवाई दलाचं मिग-२७ विमान राजस्थानातील जोधपूरमध्ये कोसळले आहे. या अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती मिळते आहे.  पूर्व जयपूरमधील बनाड पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या देवलिया गावाजवळ हवाई दलाचे विमान…