Browsing Tag

milk movement

‘भाजपानं राज्यभरात पुकारलेलं दूध आंदोलन म्हणजे पुतण्या मावशीचं प्रेम’, राजू शेट्टींचा…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाने राज्यभरात पुकारलेले आंदोलन म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम आहे, अशी खोचक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक…

पांढऱ्या दुधातली काळे बोके समोर येतील : सदाभाऊ खोत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनकोणाच्या दबावाने सरकारने दूध दराविषयीचा निर्णय घेतला नाही. दुधाला अनुदान मिळाल्याने पूर्वी २३ रुपयाने खरेदी होणारे दूध आता २८ रुपयांनी खरेदी झाले पोहिजे. असे घडले नाही तर अनुदानावर व शेतकऱ्यांच्या पैशांवर…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर …! शेटटींच्या आंदोलनाला यश , पाच रुपयांची मागणी मान्य

नागपूर: पोलिसनामा ऑनलाईनमागील तीन दिवसांपासून राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुधाला दर मिळावा म्हणून सुरु केलेल्या आंदोलनाला अखेरीस यश मिळालं आहे. याबाबत आज नागपूर येथे विधानसभेत राज्य सरकारने…

सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलीस जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनदूध बंद आंदोलन सुरू असल्याने गस्तीवर असताना महामार्गावर सुसखिंड येथे अपघात झालेल्या तरुणाला मदत करायला थांबलेल्या पोलिसांच्या गाडीला धडकून अपघात झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले…

पुणे शहरात तीन ठिकाणी दुधाचे टँकर फोडले, आंदोलनकर्ते अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यामध्ये दुधदर वाढीसाठी आंदोलन सुरु आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे दुधाचे टँकर फोडण्यात आले आहेत. दरम्यान, काल संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांनी…

हडपसरला गोकुळ दुधाचा टँकर फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनस्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्याच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेले आंदोलन आजही सुरूच ठेवले आहे. हडपसर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा…

स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला राष्ट्रवादीसह शिवसेनाचा देखील पाठिंबा

नागपूर : पाेलीसनामा ऑनलाईनदूधाला योग्य दरवाढ मिळावी म्हणून खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. आता स्वाभिमानीच्या आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षा…

शेट्टींचे आंदोलन तर निवडणुकीसाठी, सदाभाऊंचा हल्लाबोल

नागपूर : पाेलीसनामा ऑनलाईनस्वाभिमानी संघटनेचे प्रमुख नेते खासदार राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीच्या संदर्भात आंदोलन पुकारले आहे. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टींवर चांगलाच निशाना साधला आहे.आगामी कालावधीत लोकसभा…

स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांसह 5 जणांना अटक

नगर: पोलिसनामा ऑनलाईनदूध दरवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून यापूर्वी शेतकरी आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या शेतकरी…

शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर मिळाले पाहिजे : सुप्रिया सुळे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनगुजरात सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीनशे कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तर महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे. असा सवाल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुणे जिल्हाधिकारी…