Browsing Tag

MP Narayan Rane

‘शिवसेनेमुळंच राणे मोठे झाले अन् शिवसेनेमुळंच रस्त्यावर आले’

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन - नारायण राणे यांचं शिवसेनेशी जुनं आणि प्रेमाचं नातं आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावरही आले. असा चिमटा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना जळगावात काढला.…

महाविकास आघाडी सरकार अल्पायुषी ठरेल : नारायण राणे

पोलिसनामा ऑनलाईन टीम - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष काही जनतेच्या भल्यासाठी एकत्र आलेले नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने आतापर्यंत घेतलेला नाही. तिन्ही पक्षांत आता वाद-विवाद…

शिवसेनेच्या मंत्र्याचा नारायण राणेंना सल्ला, म्हणाले – ‘भाजपानं ज्यांना बकरा केला,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर 11 दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भाजप खासदार नारायण राणे यांनी केले होते. भिवंडी…

सत्तारांच्या बंडावर नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘जहरी’ टीका,…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु खातेवाटप अजून झाले नाही. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. सरकार स्थापन करुन महिना झाला तरी…

‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीचे सरकार हे काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे, ते दीर्घकाळ चालणार नाही, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राज्यात झालेले बदल आणि त्यामुळे…