Browsing Tag

Paruli Devi

सरकारी दिरंगाईचं उत्तम उदाहरण, पती शहीद झाल्यानंतर तब्बल 69 वर्षांनी मिळाली पेन्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका महिलेला पतीच्या मृत्यूनंतर तब्बल ६९ वर्षांनी त्याच्या नावाने पेन्शन मिळाले आहे. परुली देवी असं या महिलेचं नाव असून त्यांचे पती हे भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. गगन सिंह हे शहीद झाले होते. गगन सिंह १९५२ साली…