Browsing Tag

parvati constituency news

विधानसभा 2019 : पर्वती मतदार संघात विरोधक एकत्र आल्याशिवाय भाजपला ‘टक्कर’ देणं अवघडच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी पुन्हा पर्वती मतदारसंघातूनच उमेदवारी मागितली आहे. यामुळे तुर्तास तरी भाजपमधील इच्छुकांना यंदाही पुन्हा मुरड घालावी…