Pune News : नर्हे येथे झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला भरधाव…
पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई बंगळुरु महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. यापूर्वी या महामार्गावर तीन अपघात झाले आहेत. तर आज पुणे बंगळुरु महामार्गावर आज चौथा अपघात घडला आहे. दरम्यान, पुणे बंगळुरू महामार्गावर (Pune Bangalore Highway) आज…