Browsing Tag

policenama crime update

Pune : दहशत निर्माण करणार्‍या सराईताकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.बापू ऊर्फ परशुराम अरुण जानराव (वय 41, रा.…

Pune : तरूणाला अडवून दाखविला कोयत्याचा धाक, खिशातील रक्कम अन् मोबाईल लांबवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तरुणाला अडवून कोयत्याचा धाक दाखवत खिशातील 80 रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा भागात ही घटना घडली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.नीलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय २१)…

प्रेम प्रकरणातून 52 वर्षीय महिलेवर खुनी हल्ला, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाईन : प्रेम प्रकरणातील संबंध तोडल्याने एका 55 वर्षीय प्रियकराने 52 वर्षीय महिलेवर धारधार शस्त्राने हल्ला करून स्वतः आत्महत्या (attack-on-52-year-old-woman-over-love-affair-boyfriend-suicide-attempt) करण्याचा प्रयत्न केला.…

ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या एका तरुणीवर बलात्कार, आरोपीची ओळख पटली पण…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीच्या गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर 44 मधील फोर्टिस रुग्णालयात एका 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार…

Pune : प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) हे गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. अद्यापही त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.…

उल्हासनगर : पोलिसांमुळं वाचला जीव ! संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन - ओमी कलानी टीमचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक असलेले संदीप गायकवाड (Sandip Gaikwad) यांच्यावर दोघांनी लोखंडी रॉडनं हल्ला करून गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी आल्यानं संदीप यांचा जीव…

लोणी काळभोर येथे हाॅटेल व्यावसायिकास मारहाण

थेऊर,पोलीसनामा ऑनलाइन - लोणी काळभोर येथील एम आयटी काॅर्नरवरील एका हाॅटेल व्यावसायिकास बिलाचे पैसे जास्त घेतो म्हणून दमदाटी करत मारहाण केल्या प्रकरणी तिघांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.पोलिस…

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर लोणी काळभोर पोलिसांनी केली कारवाई

थेऊर, पोलीसनामा ऑनलाइन - अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करुन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यात ट्रकसह चार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे याची अंदाजे किंमत सात लाख बत्तीस हजार एवढी आहे.…

संतापजनक ! 2 बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बेशुध्दावस्थेत टेकडीवर फेकलं

जालोर : पोलीसनामा ऑनलाईन - हाथरस (उत्तर प्रदेश) येथील सामुहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, राजस्थानमध्ये एक सामुहिक बलात्काराची लज्जास्पद घटना घडली आहे. जालोर जिल्ह्यातील जसवंतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजपुरामध्ये बेशुद्धावस्थेत…

Pune : हिंजवडी IT पार्कमध्ये ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारकडून हिंजवडी आयटी पार्कमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या मध्ये ४ जणांची सुटका करण्यात आली आहे तर इतर ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गणेश…