Browsing Tag

policenama pimpri

मोदी साहेब आपल्या आशीर्वादाने ही लढाई नक्कीच जिंकेल : प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - १६-नांदेड लोकसभा निवडणूक प्रचारार्थ भाजपा कडून प्रताप पा चिखलीकर यांना उमेदवारी मिळताच काँग्रेस कडून थेट अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना अनेक खासदार…

पक्ष सोडलेल्या नेत्यांना ‘राष्ट्रवादी’ची दारे कायमची बंद ! : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पक्ष कठीण परिस्थितीत असताना पक्षाला सोडून सत्तेच्या आसऱ्याला गेलेल्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचे दोर अजित पवारांनी कापले आहेत. पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले कि, पक्ष सोडून…

राज ठाकरे ठरताहेत निवडणुक आयोगाची ‘डोकेदुखी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी शिवाजी पार्कवरील सभा नेहमीप्रमाणेच दणदणीत झाली. त्याचवेळी त्यांनी राज्यात ८ ते १० सभा घेण्याची घोषणाही केली. त्यामुळेच ठाकरे यांनी निवडणुक आयोगासमोर एक…

मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या घरावर छापे ; ९ कोटी रुपये जप्त

इंदौर : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रविण कक्कड यांच्यासह दोन जवळच्या लोकांवर आयकर विभागाने छापे घातले असून आतापर्यंत ९ कोटी रुपये हस्तगत केल्याचे सांगितले जात आहे. तीन राज्यात ५० ठिकाणी हे छापे घालण्यात…

धनंजय मुंडेंनी मृतांच्या जमिनी स्वत:च्या नावावर करून घेतल्या ; पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - धनंजय मुंडे यांनी मयत माणसाच्या नावावरील जमिनी जबरदस्तीने स्वत:च्या नावावर करून घेतल्या. तसेच त्यांनी कारखान्याच्या नावाने जमिनी लुबाडल्या. त्यामुळे त्यांच्यावर ४२० चे गुन्हे दाखल आहेत. याची चार्जशीट तयार होतेय.…

ब्रेकिंग : IPS देवेन भारतींची तडकाफडकी बदली ; राज्य पोलिस दलात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूक आयोगाने मुंबईचे सह पोलिस आयुक्‍त देवेन भारती यांची अचानकपणे बदली केली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. निवडणूकी दरम्यानच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन…

‘लाज कशी वाटत नाही’ ची उडाली धुम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कॅची व लोकांना चटकन समजेल अशी घोषवाक्ये जशी एखाद्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ होण्यास कारणीभूत होते. तशीच एखादी घोषणा लोकांना पसंत पडली तर तिचा गवगवा होऊन अखेर त्या पक्षाला त्याचा मतात फायदा होतो. ही किमया भाजपने…

खा. सुप्रिया सुळेंसाठी दस्तुरखुद्द शरद पवारांच्या दौंड तालुक्यात 4 बैठका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द शरद पवार दौंड तालुक्यात आज (रविवार) चार बैठका घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या होम पिचवर भाजपने पहिल्यांदाच राष्ट्रवादी…

जेव्हा युतीच्या प्रचारात दिल्या जातात ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा..

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. पण अजूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ती पचनी पडलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याच उमेदवाराच्या प्रचार फेरीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी ‘चौकीदार चोर है’…

पालकमंत्री शिंदे, डॉ. विखे पुन्हा ‘ट्रोल’ ; जनावरांच्या तोंडाला लावली थेट बांधलेली उसाची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आज भाजप उमेदवाराच्या जामखेड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे हे यांनी आज एका चारा छावणीला भेट दिली. दोघांनी फोटोसेशनसाठी चक्क उसाची मुळीच जनावरांच्या तोंडाला लावली.…