Browsing Tag

policenasma news

पुतीन यांच्या विरोधी पक्षनेत्याला चहातून विषपाजलं, विमानाचं आपात्कालिन लॅन्डिग, प्रकृती चिंताजनक

मॉस्को : वृत्तसंस्था - रशियाचे विरोधी पक्षनेते एलेक्सी नवलनी यांना विमान प्रवासादरम्यान चहामध्ये विष मिसळून देण्यात आले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवलनी कोमामध्ये असून त्यांना व्हेंटिलेडरवर ठेवण्यात आले आहे.…