Browsing Tag

prayagraj

भाजप आमदारासह नऊ जणांना जन्मठेप, आमदाराचे न्यायालयातून पलायन

प्रयागराज (युपी) : वृत्तसंस्था- बारा वर्षापूर्वी पाच जणांचा खून केल्या प्रकरणी हमीरपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अशोक सिंह चंदेल यांच्यासह नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. इलाहाबाद हाय कोर्टाने ही शिक्षा सुनावली.…

चौकीदार फक्त श्रीमंतांचे असतात : प्रियंका गांधी

प्रयागराज : वृत्तसंस्था - चौकीदार हे फक्त श्रीमंतांचे असतात...! अशी टीका उत्तर प्रदेश पूर्वच्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे . प्रियंका गांधी या सध्या प्रयागराज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

प्रयागराज मध्ये हाताच्या ठशांनी केली कमाल, बनले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कुंभ मेळ्यासाठी प्रयागराजची चर्चा तर आहेच  मात्र आता एका वेगळ्या कारणासाठी प्रयागराजचे नाव प्रसिद्ध होत आहे. प्रयागराज मध्ये अनेक नागरिकांनी मिळून एक नवीन पेंटिंग तयार केले आहे ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड…

पाय धुवून सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा पंतप्रधान मोदींकडून सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज यथील कुंभ मेळ्याला भेट दिली. तेथील गंगा नदीत पंतप्रधान मोदी यांनी स्नान केले. तसेच संगम घाटावर पूजा देखील केली त्यानंतर नुकताच एका वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा…

कुंभमेळ्यात पुन्हा अग्नितांडव  ; राज्यपाल थोडक्यात बचावले

प्रयागराज : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा आग लागली आहे. या आगीमध्ये बिहारचे राज्यपाल लालजी टंडन थोडक्यात बचावले आहे. कुंभमेळ्यात आग लागल्याची ही आतापर्यंतची…

कुंभ मेळ्याला या, सद्बुद्धी मिळेल ! योगींकडून ममतांना शालीतून जोडे

प्रयागराज : वृत्तसंस्था - ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र या आमंत्रणातून शालूतून…

कुंभमेळ्‍यात योगी आदित्‍यनाथांच्या तंबूला आग, 2 तंबू जळून खाक

प्रयागराज : वृत्तसंस्था - प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या तंबूला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज मंगळवारी(दि- 5) ही आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर याची माहिती मिळताच…

कुंभमेळ्यामध्ये तब्बल १० हजार उच्चशिक्षीतांनी घेतली नागा साधूची दीक्षा

प्रयागराज : वृत्तसंस्था - उत्तर प्रेदशातील प्रयागराज येथे सुरु असलेला कुंभमेळा सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. या अंतिम टप्प्यात तब्बल १० हजार उच्चशिक्षीतांनी नागा साधूची दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेणाऱ्यांमध्ये इंजिनिअर आणि एमबीए…

‘मंदिर वही बनाएंगे’ म्हणताच भागवतांच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारी

प्रयागराज : वृत्तसंस्था - प्रयागराज येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज अयोध्येतील राम जन्मभूमीवरच राम मंदिर बांधण्याचे वक्तव्य पुन्हा एकदा केल्याचे दिसून आाले. मोहन भागवत यांनी आज राम मंदिर…

सोनिया गांधींच्या मतदारसंघात मोदींनी उधळली कोटींची खैरात 

रायबरेली : उत्तर प्रदेश वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी आज (रविवारी) उत्तर प्रदेश दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी रायबरेली या सोनिया गांधी यांच्या मतदार संघात कोटींची खैरात उधळून येथील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींनी रायबरेलीत येऊन…