home page top 1
Browsing Tag

procession

‘या’ ठिकाणी सोन्याची ५० किलो वजनाची दुर्गामातेची मूर्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशभरात नवरात्रीची धूम सुरु आहे. त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी नागरिक विविध प्रकारे देवीची सेवा करत आहेत. यामुळे दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी कोलकात्यातील एका मंडळाने 50 किलो सोन्यापासून बनवलेल्या…

काय सांगता ! होय, ‘या’ उमेदवारानं चक्‍क घोडयावरून मिरवणूक काढून भरला उमेदवारी अर्ज अन्…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराने चक्क घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढत आपल्या उमेदवारीचा फॉर्म भरला. मात्र घोड्यावरून काढलेल्या मिरवणुकीमुळे उमेदवारावर गुन्हा दाखल होऊ शकतो. सोलापूर येथील मतदारसंघातील हा…

गणेश विसर्जन मिरवणूकीत ‘नागिन’ डान्स करताना जीव गमावला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एक विचित्र मात्र धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत एका व्यक्तीचा नागीण डान्स करताना मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर…

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा व्यापक बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - यंदाच्यावर्षीही मागीलवर्षी प्रमाणेच गणेश विसर्जन मिरवणूक पार पडेल. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी शहरात व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून गुरूवारी सकाळपासून शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात…

मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान बंगल्याचा स्लॅब कोसळला, 20 जण जखमी (व्हिडीओ)

नवी दिल्ली वृत्तसंस्था - आंध्रप्रदेशमध्ये मोहरम दरम्यान मोठी दुर्घटना घडली. बंगल्याची गच्ची कोसळून २० जण जखमी झाले आहेत. यामधील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्रप्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातील बी तांड्रापाडू गावामध्ये ही घटना घडली आहे.…

पुण्यातील ढोलताशांवरही पुणे पोलिसांचे ‘कडक’ निर्बंध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील गणेश मंडळांना डीजे किंवा डॉल्बी लावण्यास पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, स्पिकर लावण्यास परवानगी देताना ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. पुणे पोलिसांनी मंडळांना डॉल्बी आणि…

चितगिरी दरोडा प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन

भोकर:पोलीसनामा ऑनलाईनभोकर तालुक्यातील चितगिरी येथे अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीमध्ये झालेल्या भांडणातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते आट्रोसिटी विरुद्ध दरोडा असा गुन्हा दाखल झाले होते.शेतात अडवणूक करून पैसे काढून घेतल्याची…

दगडूशेठ गणपती परिसरातून मोबाईल चोरणारे लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनरेल्वे गाडीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत नागरिकांचे चोरलेले मोबाईल, रोख…

गणेश मुर्तीची विटंबना करणारे अविनाश बागवे यांना जामीन मंजुर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगणेश मंडळाची विजर्सन मिरवणुक जात असताना कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी देवुन ट्रॅक्टर चालक व साऊंड सिस्टीमच्या मालकास मारहाण करण्यास सांगणार्‍या तसेच गणेश मुर्तीची विटंबना…

विसर्जन मिरवणुकीत हजारो मोबाईल लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी आलेल्यांच्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे मोबाईल लांबविण्याच्या हजारो घटना रविवारी दिवसभरात घडल्या. काही चोरटे पोलिसांच्या हाती लागले असून…