Browsing Tag

Pune Crime News in Marathi

Pune : 2 सख्या अल्पवयीन भावांकडून पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आंबेगाव बुद्रुक परिसरात दोन सख्या अल्पवयीन भावांनी पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी जखमी मुलाच्या 43 वर्षीय…

Pune : शहरात खुनाच्या प्रयत्नाच्या 3 घटनाः स्वारगेट, विश्रांतवाडी आणि चंदननगर पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस आयुक्त शहरातली गुन्हेगारी मोडीत काढण्यास सर्व प्रयत्न करत आहेत. मात्र, गुन्हेगारी कमी होत नसून, कडक लॉकडाऊन म्हणून जाहीर असलेल्या विकेंड म्हणजेच रविवारी एका दिवसात वेगवेगळ्या भागात 4 खुनाच्या प्रयत्नाचे…

Pune : पोलिसांकडे तक्रार करणार्‍या तरूणाच्या वडिलांवर कोयत्याने वार, केला खून करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तलवारीने वार केल्याप्रकरणी पोलिसांत दिलेली तक्रार माघारी घेण्यासाठी सराईत गुन्हेगारांनी पुन्हा त्या तक्रार करणाऱ्या तरुणाच्या वडिलांना मारहाण करत कोयत्याने वारकरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हडपसर…

Pune News : खर्चासाठी पैसे न दिल्याने मालकावर कोयत्याने सपासप वार, विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नेहमी दुकानात येणाऱ्या एका ग्राहकाने खर्चासाठी पैसे न दिल्याने मालकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. विश्रांतवाडी येथे हा प्रकार घडला आहे.संजय लक्ष्‍मण गोयल (वय 28, महालक्ष्मी विहर सोसायटी…

Pune News : कोंढव्यात गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुलाला बेदम मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली असून, दोघे फरार झाले आहेत.रहान कुरेशी (वय 20) व अरबाज मलंग कुरेशी (दोघेही रा.शिवनेरी नगर, कोंढवा…

Pune News : मोक्का लावल्याच्या रागातून मध्यरात्री वानवडी परिसरात टोळक्याकडून 10 ते 12 वाहनांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात दोन गटातील वाद आणि वर्चस्व राखण्यासाठी टोळक्याकडून वाहनांचे खळखट्याक केले जात आहे. पण चक्क पोलिसांनी टोळीवर मोक्का लावल्याचा रागातून मध्यरात्री वानवडी येथे टोळक्याने वाहनांची तोडफोड करत तुफान दहशत निर्माण…

Pune News : अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्यास गुन्हे शाखेकडून अटक

पोलिसनामा ऑनलाईन - MD हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचे 81 ग्रॅम MD जप्त करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात…