लोकसभेच्या त्या चार जागी राष्ट्रवादीची आजची स्थिती
पोलीसनामा ऑनलाईन ( सुरज शेंडगे ) - लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सध्या वेगवान पध्द्तीने सुरु असून येत्या दोन महिन्यात लोकसभेच्या उमेदवारी बद्दल सर्वच पक्षांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. २०१४ च्या लाटेत राष्ट्रवादीच्या चार जागा…