Browsing Tag

Robber

ट्रक चालकांना लुटणाऱ्या दोघांना पकडले

जालना : पोलीसनामा ऑनलाईनऔद्यागिक परीसरात माल घेऊन आलेल्या ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणा‍ऱ्या २ जणांना जालना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.…

दौंड तालुक्यात २ रिव्हॉल्वरसह दरोडेखोरांची टोळी जेरबंद,

दौंड - पोलीसनामा ऑनलाईनदौंड तालुक्यातील केडगाव-सुपा या रोडवर असणाऱ्या पडवी गावाजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने उभे असलेल्या पाच दरोडेखोरांची यवत पोलिसांशी झटपट होऊन यवत पोलिसांनी दोन दरोडेखोरांना त्यांनी सोबत आणलेला शस्त्र साठ्यासह…

मुंढव्यात भरदिवसा सराफ व्यापाऱ्यावर खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील मुंढवा परिसरामध्ये दिवसाढवळ्या एका ज्वेलर्स व्यापाऱ्यावर चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापाऱ्याने…

कॅशिअरचाच स्टेट बँकेवर डल्ला… चोरले ४३ लाख… अन् उडवले जुगारात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोअर परळ शाखेमधून शाखेमधून चक्क कॅशिअरनेच  ४३ लाख ५५ हजार रुपये चोरल्याची धक्कादाकदायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी कॅशिअर हेमंत जाधव (५५) याला ना. म. जोशी पोलिसांनी अटक केली…

खडकी येथील सीएसडी कॅन्टीनमधून प्रेशर कुकर चोरणारे अटकेत

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनखडकी रेंजहिल्स येथील कॅन्टीन भंडार विभागात (सीएसडी) कंटेनरमधील सामानाची चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांनी कंटेरच्या पाठीमागील दरवाजाचे कुलुप तोडून आतील ४८ हजार ६५१…

इंदापूरात दुकान फोडून ७२ हजार रूपयांची चोरी

इंदापूर, सुधाकर बोराटे  : पोलीसनामाइंदापूर येथिल टेंभुर्णी नाक्यावर असणारे झुआरी अॅग्रो केमिकल्स लिमेटेड दुकानाच्या भिंतीला होल पाडून आत शिरून गल्यातील ७२ हजार रूपयांची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची फिर्याद अमोल दिपक तोबरे रा. वकील…

दोन मोबाईल चोरट्यांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनतरुणाच्या हातातील मोबाईल हिसकणाऱ्या दुचाकीवरील चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) सायंकाळी चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसी मधील अनुकूल कंपनीसमोर घडली.या प्रकरणी शरद…

आजीबाईंच्या धाडसाला सलाम … ! चक्क ट्रेनमधून पडल्यानंतरही चोरांशी केले दोन हात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनही बातमी आहे एका ५८ वर्षाच्या आजींची ... त्यांच्या धाडसाची. आपली बॅग हिसकावून पळणाऱ्या चोराशी लढताना या आजीबाई ट्रेनमधून पडल्या पण तरी देखील चोराचा पाठलाग सोडला नाही. ही घटना मुंबईतील मस्जीद आणि…

जबरी चोरी करुन पळलेल्यास वर्षानंतर अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमार्केटयार्ड येथे एकाला मारहाण करुन जबरी चोरी केल्यानंतर मुळ गावाकडे पळून गेलेल्यास संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाच्या उत्तर विभागाने सापळा रचून पकडले.रुस्तम रामचंद्र पाखरे (वय २५, रा. प्रेमनगर…

टपरी चालकास लूटमार करणारा अटकेत 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनभजी पार्सल देण्यास विलंब झाला म्हणून एकाने टपरी चालकास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच टपरीतील दोनशे रुपये जबरदस्तीने काढून नेले. हा प्रकार बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास चाकण चौक आळंदी येथे घडला.या…