Browsing Tag

Robber

प्रसादात गुंगीचे औषध टाकून लुटणारी महिला गजाआड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डी साईमंदीर परिसरात भक्तांना प्रसादात  देऊन भाविकांना लुटणार्‍या परप्रांतीय महिलेस पकडण्यात आले आहे. संस्थानच्या सुरक्षा रक्षकांना तिला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पिंकी प्रकाश पेरीयार (रा.…

घरातील सर्वांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी ५ लाखांचा ऐवज लुटला

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – सिंहगड रोडवरील धायरीमधील डीएस के स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या शेतातील घरावर ५ ते ६ जणांनी मध्यरात्री दरोडा टाकला. घरातील सर्वांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी घरातील १० तोळे सोन्याचे दीड लाख रुपये असा सुमारे ५ लाख…

अमेझॉनवर दरोडा टाकणारा कुख्यात दरोडेखोर पिस्तूलासह जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोहगाव येथे अमेझॉनच्या गोदामावर सशस्त्र दरोडा घालणाऱ्या तसेच घरफोड्या, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या कुख्यात दरोडेखोराला विमानतळ पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक…

दरोडेखोरांची टोळी जेरबंद, सोन्याचे बनावट बिस्कीट जप्त

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दरोडे टाकणारी तसेच सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीला गजाआड करण्यास आले आहे. या नऊ जणांच्या टोळीला माना पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील चिचखेड शेतशिवारातून अटक करण्यात…

हायकोर्टाच्या दयेने ‘त्या’ दोघांची होणार तीन वर्षात सुटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दोन वर्षांपूर्वी विदर्भात तुमसर व भंडारा शहरांमध्ये आठ दरोडे घालणाऱ्या आकाश देशपांडे आणि निकुंज उर्फ निक्की रमेश साधवानी या दोन गुन्हेगारांवर हायकोर्टाने दया दाखवत त्यांची शिक्षा शिथिल केली आहे. दोघांना प्रत्येक…

परप्रांतीय वाहनचालकांना लुटणारी तिघांची टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - परप्रांतीय वाहन चालकांना महामार्गावर रात्रीच्या वेळी अडवून लुटणारी तिघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.अटक…

‘त्या’ महिलेच्या पायातील पैंजणासाठी तोडले ‘त्यांनी’ पाय

उदयपुर : वृत्तसंस्था - चोरी करण्यासाठी आलेल्या चोराने वृद्धेच्या पायातील पैंजण चोरण्यासाठी चक्क पायच तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुजरात येथील उदयपूर येथील ही घटना आहे. उदयपुरमधील कालावा परिसरात चोरट्यांनी वृद्ध महिलेचे…

मुख्यमंत्र्यांना ‘डाकू‘ म्हणणे भोवले ; मुख्याध्यापक निलंबीत 

जबलपूर : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका करणे एका मुख्याध्यापकाच्या नोकरीवर बेतले आहे. मुख्यमंत्र्यांवर केलेल्‍या टीकेमुळे या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. मुकेश तिवारी असे निलंबीत करण्यात आलेल्‍या…

कापसाचा ट्रक लुटणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - गोळीबार करुन कापसाचा ट्रक लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.२८) मध्यरात्री परळी तालुक्यातील सिरसाळा येथे करण्यात आली. ही घटना २३ डिसेंबर रोजी…

इस्लामपूर : एटीएम सेंटरवर १२ लाखांचा दरोडा

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईनइस्लामपूर येथील कोल्हापूर रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडीयाच्या एटीएम सेंटवर दरोडा टाकून ११ लाख ४५ हजार ६०० रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना आज (शनिवार) पहाटे घडली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी…