Browsing Tag

sangali

सांगली : गौरव नायकवडी चौकशीसाठी सांगली पोलिसांच्या ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - वाळव्यातील कुख्यात गुंड चन्या मुळीक याच्या खून प्रकरणी वाळव्यातील युवक नेते गौरव नायकवडी यांना रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी याप्रकरणी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर…

शासनाकडून सांगलीत मोका न्यायालय मंजूर, उच्च न्यायालयाच्या अधिसुचनेची प्रतिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्ह्यासाठी मोका न्यायालयास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे मंजूरीसाठी पाठविला असल्याची माहिती सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष सविता शेडबाळे यांनी दिली.सांगली कोल्हापूरसह…

सांगली : मंडल अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - पलूस तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकाऱ्यासह त्याच्या साथीदारास खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. मंडल…

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शासकीय सिव्हिलमध्ये महिलेचा मृत्यू, सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) प्रसूतीसाठी आणलेल्या महिलेचा तिच्या गर्भात असणाऱ्या बाळासह मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. श्रीदेवी उत्तम नरळे ( वय २५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांनी…

सांगली : जुगार अड्यावर छापा ; 10 जणांना अटक,16 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - आटपाडी तालुक्यातील करगणी येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकून १५लाख ७६हजार ७२०रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणाऱ्या ११पैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक…

मिरजेत दोन चोरट्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - मिरजेतील बस स्थानक परिसरात एकाला मारहाण करत जबरी चोरी करणाऱ्या मिरजेतील दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. आयुब शेख आणि जमीर शेख अशी अटक केलेल्याची नावे आहेत.पोलीस अधीक्षक सुहेल…

सांगलीत देशी बनावटीची 3 पिस्तूल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीत देशी बनावटीची पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील एकाला अटक करण्यात आली. नवीन रावसाहेब गायकवाड (वय 37, रा. ग्वाल्हेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने…

सांगलीत गणेशोत्सवासाठी मोठा बंदोबस्त : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात यावर्षी ५१६३ गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली असून गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती…

आर.आर. आबांचा पुतळा नव्या पिढीला प्रेरणा देईल !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - स्वर्गीय आर. आर. आबा या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणारं आहे. आबांच्या जाण्याचे दु:ख अं:तकरणात कायम राहिल. मात्र त्यांचा पुतळा येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देईल. त्यांचा सुपुत्र रोहित…

सांगली : ग्रामसभेत राडा, 25 जणांविरुद्ध FIR

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - मिरज तालुक्यातील बोलवाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असताना तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवरून बुधवारी जोरदार राडा झाला होता. सरपंच गट व विरोधी गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले…