Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकारांवरील उपचारासाठी 22 वर्ष कार्यरत असलेले एकमेव…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Shanikrupa Heartcare Centre | पुण्यासह राज्यातील विविध भागातील जनतेला मागील 22 वर्षांपासून आरोग्य सेवा देणाऱ्या 'शनिकृपा हार्टकेअर सेंटर' मध्ये हृदयविकारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार केले जात आहेत. 'शनिकृपा…