Pune Congress News | पुणे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरुन काँग्रेस…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Congress News | विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरुन काँग्रेस भवन येथे राडा झाला आहे. विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.…