Browsing Tag

statement

टीव्हीवर बाजू न मांडता आंदोलकांशी चर्चा करा :  खा. संभाजीराजे 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज  २४ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.…

म्हणून आम्ही झालो सत्तेत सहभागी : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनज्याप्रमाणे भाजपने अन्य राज्यात फोडाफोडी केली तशी भाजपला महाराष्ट्रात करता येऊ नये म्हणूनच गेल्या चार वर्षापासून भाजपवर सातत्याने टीका करणारी शिवसेना सत्तेत सहभागी झाली, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ विधानावर माफी मागावी: मराठा क्रांती मोर्चा

पुणे: पोलीसनामा ऑनलाइनतुम्ही छत्रपतींचे मावळे नाहीत. अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. हे विधान निषेधार्थ असून त्यांनी मराठा समाजाला घातपाती ठरवले. त्यामुळे त्यांनी मराठा समाज आणि वारकरी भाविकांची माफी मागावी.…

शशी थरूरांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपा २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका जिंकली तर हा देश हिंदू-पाकिस्तान बनेल असे विधान काही दिवसांपूर्वी थरूर यांनी भाजपावर टीका करताना केले होते. 'हिंदू-पाकिस्तान' असे केलेल्या विधानावरुन सुरु झालेला वाद शमला नसताना…

भारतीय राज्य घटनेविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मनोहर भिडेंवर गुन्हा दाखल करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनडॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्य घटनेचा संबंध मनुस्मृती या ग्रंथाशी जोडणाऱ्या मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. महारष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती जमाती विभागाचे…

संंभाजी भिडे म्हणतात, डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमागील काही दिवसापासून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मग विशिष्ट प्रकारचा आंबा खाल्ला की पुत्रप्ताप्ती होते असो किंवा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज…

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे दोषी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनमाझ्या शेतातील आंबा  खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असे अजब गजब विधान करणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नाशिक महापालिकेच्या प्रसुतीपूर्व गर्भलिंग  निदान चाचणी समितीच्या चौकशीत दोषी…

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या ‘वादग्रस्त विधानाने वारकरी संतप्त 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आज पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. मला सर्व गीता तोंडपाठ आहे असे सांगत गीतेतील एक श्लोकही पूर्ण न म्हणालेले आमदार आव्हाड यांनी फेसबुक लाईव्हवर संत तुकाराम महाराजांचा…

थापा मारणे म्हणजे चाणक्य निती का?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनलोकांना थापा मारुन पुन: पुन्हा राज्य आणायचे याच नितीला चाणक्य निती म्हणायचे असेल तर कसे व्हायचे ? असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेने भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पुण्यातील व्याख्यानावर जोरदार टिका केली.…

संभाजी भिडेंवर बदनामीचा गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसंघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी…