पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्यावतीने रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीत कृषी कायद्याच्याविरोधत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल (Farmer Protest) भाजपचे (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. याचे पडसाद आज पिंपरी…