Browsing Tag

Thunderstorm

दौंड : पारगाव येथे वीज कोसळून शेतकरी गंभीर जखमी

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील पारगाव येथे शेतात घास कापत असणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यावर अचानक वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली असून यामध्ये हे वृद्ध शेतकरी ५०% भाजले…

धुळे : खरदे व पाडळदे गावात वीज पडुन २ विद्यार्थी ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील खरदे व पाडळदे गावात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. दुपारच्यावेळी खरेदी गावात वीज पडून शालेय विद्यार्थींनी दिपाली दगडू गिरासे मयत झाली.तर पाडळदे येथे शेतातील झाडा जवळ तीन लहान मुले…

Alert : आगामी काही तासात या ५ राज्यातील ६० शहरात येणार ‘आंधी-तूफान’, जाणून घ्या संपूर्ण…

नवी दिल्ली : पूर्ण उत्तर भारताला उष्णतेची झळ बसत आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण वायू चक्रीवादळाने मान्सूनला लांबणीवर टाकले आहे. वायू चक्रीवादळामुळे आधीच उशीर झालेल्या मान्सूनला आता अजूनच उशीर होणार…

उत्तरेत वादळामुळे ६८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीसह उत्तरप्रदेश ,पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशला रविवारी पुन्हा एकदा धुळीच्या वादळाचा फटका बसला आहे. यात ६८ लोकांचा मुत्यू झाला असून बरेचजण जखमी झाले आहेत.दिल्लीत रविवारी दुपारी अचानक वेगाने वारे वाहू…

करमाळा येथे दर्शनाला आलेल्या भाविकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू;दोन गंभीर

करमाळा : पोलीसनामा ऑनलाईन चिखलठाण येथे कोटलिंग देवाच्या यात्रेसाठी आलेल्या महिला भाविकाचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. तर याच घटनेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही जखमींवर रुग्णालयात…