Browsing Tag

vehicle

अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये हिंसाचार, टेक्सासमध्ये एका प्रदर्शनकर्त्याची गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या बर्‍याच शहरांमध्ये काल रात्री हिंसक प्रदर्शने घडली. अमेरिकेच्या एजंट्स आणि ओरेगॉनच्या पोर्टलँडमधील प्रांगणबाहेर प्रदर्शनकर्त्यांमध्ये झटापट झाली, तर सिएटलमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रदर्शनकर्त्यांच्या…

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली 1 कोटीच्या गुटख्याची वाहतूक, सापडले पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून अत्यावश्यक वाहनांनाच फक्त इतर जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचाच फायदा घेत काही…

चालत निघालेली महिला रस्त्यावरच झाली प्रसूती, दीड तासाने पुन्हा पायी गेली चालत

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. गाड्या, ट्रेन यांची व्यवस्था केल्यानंतरही अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. औरंगाबादमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर मजुरांचे प्रश्न किती गंभीर आल्याचे दिसून आले होते. आता आणखी एक…

पुण्यातील जनवाडी परिसरात वाहनांची तोडफोड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - चतुशृंगी परिसरात जनवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. दारू पिऊन आलेल्या तिघांनी ही तोडफोड केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.याप्रकरणी शामू लक्ष्मण धोत्रे (वय ४२, रा. जनवाडी)…

गावोगावी ‘कोरोना’ची भीती ! पुण्यात मृत्यू झालेल्या वृद्धाच्या अंत्यविधीस सोलापुरात विरोध

पोलीसनामा ऑनलाइन टीम - देशभरात कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून गावोगावी अपवांचे पीक जोमात आहे. त्यामुळे नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही नागरिक विरोध करीत असल्याचे दिसून आले आहे. आजारपणामुळे एका वृद्धाचा पुण्यात ससून…

Coronavirus Impact : ‘या’ बडया कंपनीनं तात्काळ बंद केला नागपूरचा प्लॅन्ट, मुंबई आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महिंद्रा अँड महिंद्रा यांनी जाहीर केले आहे की त्यांनी नागपूर प्लांटवर आपले कामकाज बंद केले आहे. कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच मुंबई, पुणे, नागपूर आणि…

Coronavirus : ‘कोरोना’पासून तुमच्या वाहनांना सुरक्षित ठेवायचंय, ‘या’ आहेत 6…

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरस या दिवसात अत्यंत गंभीर प्रकरण होत चालले असून आता देशात २३० पेक्षा जास्त लोकं संक्रमित असल्याचे समोर आले आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण असे नाही कि या व्हायरसला…