Browsing Tag

Yerwada police

Pune Crime | पोलिस आयुक्तांच्या गंभीर इशार्‍यानंतरही येरवडयात अवैध धंद्ये ‘जोमात’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | शहरात अवैध धंदे (Illegal Trades) सुरु असल्याचे समजल्यावर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे…

Pune Crime | अंगावर गाडी घालतो का असे म्हटल्याने गुंडाने तरुणासह आई, पत्नी, भावाला केली बेदम मारहाण;…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | अंगावर गाडी घालतो का असे म्हटल्याने एका तरुणाला गुंडाने कोयत्याने मारहाण करुन त्याच्या घरी जाऊन आई, पत्नी, भावाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार येरवड्यातील (Yerwada News) यशवंतनगर येथे घडला.…

Pune Crime | घटस्फोटीत पती आणि प्रियकराच्या त्रासाने महिलेने केली गळफास लावून आत्महत्या; पुण्याच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  Pune Crime | घटस्फोट घेतल्यानंतरही पुन्हा लग्न करण्यासाठी घटस्फोटीत पतीचा प्रयत्न तर प्रेमसंबंधानंतर लग्नासाठी प्रियकर देत असलेला मानसिक त्रास यामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले…

Pune Crime | ‘पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा’ म्हणत मोबाईल चोरटे पसार; येरवडा आणि…

पुणे : Pune Crime | मोटारसायकल थांबवून मोबाईलवर चालक बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून (mobile theft) चोरला. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी…

Pune Crime | 44 वर्षीय मोलकरणीशी घरमालकानं शरीर संबंध ठेवले, व्हिडीओ घरकाम करणार्‍या महिलेच्या पतीला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | घरकाम करीत असताना गरीब परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मोलकरीणशी जबरदस्तीने शारीरीक संबंध निर्माण करुन त्याचा नकळत व्हिडिओ काढून तो पती पाठवणार्‍या घरमालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.…

Pune Crime | ‘तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली तुझा गेमच करतो’ ! मारहाण होत असताना मदत न केल्याने…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | आरोपीला मारहाण होत असताना मदत न करता निघून गेल्याच्या रागातून दोघांनी तरुणाच्या घरात शिरुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घराबाहेर लावलेल्या दोन दुचाकींवर पेट्रोल टाकून त्या पेटवून दिल्या.…

Pune Crime | ज्येष्ठ नागरिकास गुंगीचे औषध देऊन ‘बिंदीया’ने केले 8 लाखाचे दागिने लंपास,…

पुणे : Pune Crime | घरकामाचा बहाणा करुन ज्येष्ठ नागरिकास पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेने ८ लाख ८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही घरकामाचा बहाणा करुन एका महिलेने घरातील तिजोरीच चोरुन (Pune…

Pune Crime | धक्कादायक ! प्रेमसंबंध असताना शारिरीक संबंधाचा व्हिडीओ केला शूट;…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | अल्पवयीन असताना तरुणीबरोबर शारिरीक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ते मित्रांना पाठवून बदनामी करणार्‍या तरुणाला येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) अटक केली (Pune Crime) आहे.निलेश सुभाष…

Pune Crime | ‘तू खूप सुंदर दिसतेस, फिरायला येतेस का?’ असं म्हणणं सिक्युरिटी सुपरवायझरला पडलं महागात

पुणे : Pune Crime | सोसायटीच्या गेटवर सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करणार्‍या एकाने गेटवरुन जाणार्‍या महिलेचा पाठलाग करुन ‘तू खूप सुंदर दिसतेस़ मला खूप आवडतेस, माझ्या सोबत फिरायला येतेस का’ असे विचारुन महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार…