Browsing Tag

youth

डेंगूने एकाचा मृत्यू, श्रीरामपुरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती येथील रहिवासी असलेल्या अनिल मारुती पवार (वय 34) या युवकाचा डेंगू आजारामुळे उपचारादरम्यान आज दुपारी मृत्यू झाला. नगरच्या एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.…

धुळे : देवपूर पंचवटी जवळ पांझरा पात्रात तरुण वाहून गेला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - अनंत चर्तुदशी निमित्त आज गुरवारी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत पांझरा नदी पात्रात मंडळाचे कार्यकर्ते व लहान मुले गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी पांझरा नदी पात्र देवपूरातील पंचवटी जवळ आले. यावेळी पांझरा नदी पात्रात…

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन - गावठी बनावटी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी कासारवाडी रेल्वे…

‘Tinder’ वरील युवकासोबतचे ‘प्रेम’ पुण्यातील महिलेला पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टिंडरवरून ओळख झालेल्या युवकासोबत प्रेम करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. युवाकाने प्रेमाचे नाटक करून महिलेकडून 8 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात गुन्हे शेखेने भामट्या प्रियकराच्या मुसक्या…

पुण्यात भरदिवसा युवकाचा खून, ‘लफड्या’तून ‘मर्डर’ झाल्याची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ वादातून झालेल्या भांडणामध्ये युवकाचा भरदिवसा खून झाल्याची घटना दत्तवाडी परिसरातील जनता वसाहतीतील गल्ली नं. ९१ मध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिस…

धक्कादायक ! सर्पदंशानंतर 4 तासात उपचार न मिळाल्यानं युवकाचा मृत्यू

दापोली : पोलीसनामा ऑनलाईन - शासनाच्या आरोग्य केंद्रांमधील भोंगळ कारभारामुळे बऱ्याचदा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ऐन वेळी डॉक्टर गैरहजर असतात किंवा ऐन तातडीच्या वेळी उपचारासाठी ताटकळत राहावे लागल्यामुळे…

खळबळजनक ! पुण्यातील सॅलसबरी पार्कमध्ये युवकाकडून पिता-पुत्रावर अ‍ॅसिड हल्ला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन - सोसायटीत बदनामकारक पोस्टर का लावले याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पितापुत्रांच्या अंगावर अ‍ॅसिड हल्ला करुन त्यांना जखमी करण्याचा प्रकार सलसबरी पार्कमधील पोर्णिमा पार्कमध्ये घडला. पोलिसांनी प्रशांत नागनाथ ढवळे (वय…

‘तात्या – मामा’ टोपण नाव असलेली दोघे पुराच्या पाण्यात ‘बेपत्ता’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - पांझरा नदी पात्रात सोमवारी शहरातील अक्षय गौतम सोनवणे टोपण नाव तात्या, वरखेडी गावातील विलास दादा मराठे टोपण नाव मामा अशी टोपण नावे असलेली दोन व्यक्ती पांझरा नदी पात्रातील पाण्यात वाहुन गेली.सविस्तर माहिती की…

कोल्हापूर : महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तरुणाईचा पुढाकार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात महापुराने थैमान घातले आहे. ज्या ठिकाणी पाणी येण्याची सूतराम शक्यता नव्हती, अशा ठिकाणी पाच ते सहा फूट पाणी आल्याने अनेक नागरिक महापुरात अडकले. अशा वेळी प्रशासनाच्या पोकळ…

काश्मीर खोर्‍यात दगडफेक करणार्‍यांपैकी 83 % दहशतवादी : लष्कर

श्रीनगर : वृत्तसंस्था - काश्मीरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी झालेले ८३ टक्के तरूणांनी दहशतवादाची वाट धरली आहे. दहशतवादाची वाट धरणारे हे दगडफेक करणारे तरुण असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. लष्करासह सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आज…