Pune Art Sports Cultural Festival | पुणे कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात होम मिनिस्टर अर्थात “खेळात…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Art Sports Cultural Festival | लोकमान्य नगर- नवी पेठ. द हिंदू फाउंडेशन आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांच्या वतीने आयोजित, पुणे कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवामध्ये हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर अर्थात…