Pune Pimpri Chinchwad Crime News | डिस्काऊंट देण्याच्या बहाण्याने 52 लाखांची फसवणूक, कोंढवा येथील…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - माल खरेदी केल्यावर चांगला डिस्काऊंट देतो असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाकडून 52 लाखांची ऑर्डर घेऊन पैसे घेतले. मात्र, ऑर्डर केलेला माल आणि पैसे परत न करता आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार ऑगस्ट…