मध्य प्रदेश : विधानसभेच्या 22 जागा जिंकल्यानंतर पक्ष पुन्हा सत्तेत येईल
भोपाळ : वृत्तसंस्था - आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजप एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करून निवडणुकीचे वातावरण निर्मिती करीत आहेत. कोरोना लॉकडाऊन असूनही भाजपाकडून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर…