Yerawada Central Jail | धक्कादायक! येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू, कारगृह प्रशासनाने सांगितले…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये (Yerawada Central Jail) तीन कैद्यांचा मृत्यु (Death of Prisoners) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजरामुळे झाला आहे. याबाबत पोलिसांनी…