अवैध धंद्यांवर कडक कारवाई करा !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील कर्मचाऱ्यांना सूचना देतानाची एक ध्वनिफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे. यात नांगरे पाटील अधिका-यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.…