Nitesh Rane | हातात भगवा घेतला म्हणून कोणी हिंदुत्ववादी होत नाही – नितेश राणे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गुरुवारी शिवप्रताप दिन राज्यभरात साजरा करण्यात आला. तसेच प्रतापगडाच्या (Pratapgad) पायथ्याशी अफझल खानाच्या कबरीभोवती जे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते, ते देखील हटविण्याचे आदेश राज्य सरकारने (State Government)…