UP सरकारचा निर्णय ! कोरोना झालेल्या नोकरदारांना मिळणार 28 दिवसांची पगारी रजा
लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश राज्यातील नोकरदार वर्गासाठी एक खास आदेश काढला आहे. तेथील व्यक्तींना कोरोना झाला तर त्यांना २८ दिवसाची पगारी सुट्टी जाहीर केली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे…