पुणे गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ; पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे पुणे गुन्हे शाखेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. गुन्हे शाखेची काही पथके बंद करण्यात आली आहेत.गुन्हे शाखेमध्ये युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४,…