Maharashtra BJP MLA | मुंबईत माटूंगा परिसरात राहणार्या भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडली पैशांनी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra BJP MLA | सोने-चांदीच्या मूर्ती आणि पैसे असा ऐवज असलेली एक बॅग भाजपा आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांच्या निवास्थानाबाहेर रविवारी पहाटे सापडली. एका संशयीताला पोलिसांनी हटकले असता तो ही बॅग टाकून…