Pune Ganeshotsav | पुणे जिल्ह्यात 8736 सार्वजनिक गणेश मंडळे ! उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -Pune Ganeshotsav | आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड…