Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ”सरकारने मराठा समाजाचा अपमान केलाय”, मनोज…
मुंबई : Manoj Jarange Patil On Maratha Reservation | राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधासभेत मंजूर केले. मात्र, आम्ही स्वतंत्र आरक्षणाची मागणीच केली नव्हती, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोगरे अधिसूचनेबाबत निर्णय घेतला पाहिजे…