Indian Railways | गर्दीच्या ट्रेनमधून पडल्याने जखमी होणार्या व्यक्तीला रेल्वेने द्यावी नुकसान…
नवी दिल्ली : Indian Railways | मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले आहे की, लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन (Mumbai Lifeline) आहे आणि गर्दीच्या ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) चढण्याच्या प्रयत्नात एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास…