Pune Accident News | एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात, पाच विद्यार्थी गंभीर जखमी;…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाने (Student Rickshaw) डंपरला धडक दिली. यामध्ये पाच विद्यार्थी गंभीर जखमी (Seriously Injured) झाल्याची घटना मंगळवारी (दि.12)…