Sanjay Gaikwad | मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघड; आमदाराच्या वक्तव्याने…
बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन : शिंदे-फडणवीस सरकारला लवकरच सहा महिने पूर्ण होतील. तरी पण या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत नाहीये असे चिमटे राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाने काढले होते. तसेच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील…