Kolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक जिल्ह्यात निर्बध शिथिल केले आहेत. परंतु कोल्हापुरातील (Kolhapur) कोरोना बाधितांची संख्या वाढतच असल्यानं तेथील निर्बध कायम ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)…